Skip to main content
  • Accessibility And Screen Reader Options
  • English
  • मराठी
  • हिन्दी

A A A

Homepage Logo मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मर्यादित (भारत सरकार व महाराष्ट्र शासन याचा संयुक्त प्रकल्प)

mmrc

Search form
मुखपृष्ट MMRC
  • मुखपृष्ठ
  • मुं.मे.रे.कॉ. बद्दल
    • आपल्या मेट्रोला जाणून घ्या
    • आमचे स्वप्न, ध्येय व मुल्ये
    • संचालक मंडळ
    • आमची व्यवस्थापकीय टीम
    • आमची संघटना
    • अहवाल व कागदपत्रे
    • MOA & AOA
    • Managing Director
    • वार्षिक अहवाल
  • प्रकल्प
    • प्रकल्पाचा मार्ग
    • प्रकल्पाचा कालावधी
    • प्रकल्पासाठी निधी
    • उदाहरणार्थ आरेखने
    • आमचे तंत्रज्ञान
    • सुविधांचे स्थलांतर करण्यासाठी नमुना योजना
    • आमचे सल्लागार
    • मुंबई मेट्रो -३ चे फायदे
    • पर्यावरणीय लाभ
    • पुनर्वसन व पुनर्स्थापना (आर & आर )
      • एफ एल जी आर सी/एस एल जी आर सी
      • सार्वजनिक सल्ला
      • अंतिम बीएसईएस
      • लॉटरी परिणाम
      • धोरण
      • इन-सिटू आर & आर कार्यालय पत्ता
      • बीएसईएस सर्वेक्षण नकाशे
      • इमारत निहाय वाटप यादी
      • पुनर्वसन इमारत वहिवाट प्रमाणपत्र
      • सार्वजनिक सूचना
    • प्रकल्प अहवाल व कागदपत्रे
    • नाहरकत प्रमाण पत्र
    • नोटीस
    • वाहतुक वळविण्याची नमुना योजना
  • लोक संबंध
    • नियमित विचारले जाणारे प्रश्न
      • आरे
      • काळबादेवी व गिरगाव
    • आरे विषयीचे तथ्य
      • एमएमआरसी विज्ञापन
      • आरे वर नोंद
    • मुंबई मेट्रो लाईन ३ – वैशिष्ट्ये
  • निविदा
    • प्रणाली
      • डेपो (एम व पी)
      • विद्युत
      • सिग्नल आणि दूरसंचार
      • रोलिंग स्टॉक
      • माहिती तंत्रज्ञान
      • ऑपरेशन्स आणि देखभाल
    • वित्त
    • स्थापत्य
    • विविध
    • पुरस्कृत करार
    • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कंत्राटदार
    • eनिविदा
  • मीडिया केंद्र
    • दालन
      • चित्रफीत दालन
      • छायाचित्र दालन
    • बातम्या
    • वृत्तपत्र
    • व्यवस्थापकीय संचालकांचे मनोगत
    • पत्रकार प्रकाशन
    • सोशल मीडिया
      • Facebook
      • Instagram
      • Twitter
      • Youtube
  • रोजगार
    • नोकरी विषयक
    • अंतरवासित धोरण
  • माहिती अधिकार
    • माहिती अधिकार अधिनियम ( भारत सरकार )
    • माहिती अधिकार अधिनियम ( महाराष्ट्र सरकार )
    • माहितीचा अधिकार २००५
    • माहिती अधिकार/सनद
    • सार्वजनिक माहिती अधिकारी / सहाय्यक सार्वजनिक माहिती अधिकारी
  • दक्षता
    • मुख्य दक्षता अधिकारी
    • लक्ष द्या
    • दक्षता जागरूक
  • संपर्क
    • अनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव
    • आमच्याकडे कसे पोहोचाल
  • धोरणे
फ्लॅश न्युज
MMRC

Flash News

MMRC achieves its Final Breakthrough at Mumbai Central Metro Station 100% Tunnelling Completed of Metro Line-3
MMRC set to bring Metro Line-3 to your doorstep this 2023
MMRC E_Calendar_2023
Providing A/c & Non A/c Vehicles like Indica/Wagon R, Indigo, Swift dezire, Honda City, Innova, OR equivalent vehicles etc. on Monthly Rental Basis and on Daily basis for year 2023-24 initially for 01 year extendable to 01 years on satisfactory completion of the work (1st Call).
List of Noc's issued till 31.12.2022
Gr- Government of Maharashtra
K3 Work Order
G3 Work Order
Civil Maintenance Contract for R & R Sites, MMRCL Transit Office and Civil & Electrical Work at MMRCL Hallmark Business Plaza 2nd & 8th Floor Offices and other allied works under Mumbai Metro Line III of MMRCL. 2023
Public Notice
  1. मुखपृष्ट
  2. मुं.मे.रे.कॉ. बद्दल
  3. आमचे स्वप्न, ध्येय व मुल्ये (Our Vision, Mission & Values)

आमचे स्वप्न, ध्येय व मुल्ये (Our Vision, Mission & Values)

MMRC
       

आमचे स्वप्न

आरामदायी, सहज, सुरक्षित आणि आनंददायी प्रवास उपलब्ध करून मुंबईतील वाहतुकीची व्याख्या बदलणे हे आमचे स्वप्न आहे.

  • सर्व क्षेत्रामध्ये व्यावसायिक कौशल्य प्राप्त करून एक जागतिक दर्जाची संस्था बनण्याची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची महत्वाकांक्षा आहे
  • जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक व सर्वसमावेशक जलद परिवहन प्रणालीची बांधणी करण्याची आमची महात्वकांक्षा आहे
  • मुंबईतील प्रवाशांना उत्कृष्ट प्रवास प्रणाली उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहणार आहोत
Green Flower
       

आमचे ध्येय

  • एक विश्वसनीय, शाश्वत व उर्जाक्षम मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण करणे
  • भारतातील मेट्रो रेल्वे परिवहन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणे व जगातील उत्कृष्ट मेट्रो रेल्वे प्रणालींपैकी एक बनणे
  • सर्व नागरिकांना जबाबदारीने सेवा देणे व ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले व विशेष गरजा भासणाऱ्या नागरिकांकडे विशेष लक्ष देणे
  • शहरामध्ये जलद, सुरक्षित, नियमित व आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळण्यासाठी उत्कृष्ट प्रतीची प्रमाणके अंगिकारणे
  • भविष्यातील वाढीच्या दृष्टीकोणाबाबत स्वतंत्र असणे व स्वावलंबी संस्था होण्यासाठी झटणे
  • आमच्याशी व्यवहार करणे सुलभ व्हावे म्हणून आमच्या सर्व भागधारकांना अभिमानपूर्वक व प्रतिष्ठापूर्वक परिपूर्ण सेवा पुरविणे
  • प्रतिसादात्मक, परिणामकारक, पारदर्शी व विनयशील राहून व्यावसायिक दृष्टीकोन कायम राखणे
Brown Flower
       

आमची मुल्ये

  •  

    सार्वजनिक हित

    कायदेशीर अधिकार, सार्वजनिक आरोग्य व एकूण हिताचा योग्य असा विचार करून सार्वजनिक व एकूण हिताचा नसलेला कोणताही प्रकल्प मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन हाती घेणार नाही

  •  

    नोकरीमध्ये कोणताही भेदभाव नाही

    अर्जदारांसाठी असणाऱ्या नोकरीसाठीच्या संधींमध्ये धर्म, वर्ण, लिंग, वैवाहिक दर्जा, राष्ट्रीयत्व, जात, वंश किंवा पंथ या आधारावर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन कोणताही भेदभाव करणार नाही.

  •  

    कोणत्याही भेटवस्तू आणि बेकायदेशीर रकमा घेणार नाही

    मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने चुकीच्या उद्देशाने प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये कोणतीही भेटवस्तू / देणगी किंवा अन्य लाभ (कोणत्याही पद्धतीने) घेतलेला किंवा दिलेला असल्यास मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन क्षमाशील राहणार नाही.

  •  

    सुरक्षित वातावरण

    मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, त्यांच्या प्रकल्पामध्ये अंतर्भूत असणाऱ्या लोकांना स्वच्छ, आरोग्यदायक व सुरक्षित वातावरण मिळेल याची काळजी घेईल

  •  

    गुणवत्ताभिमुख

    मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन सर्वोत्तम सेवा देण्यासाठी तसेच अधिकाधिक समाधान देण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रमाणके गाठणाऱ्या सर्वोत्तम प्रतीच्या सेवा देण्याचा प्रयत्न करील

  •  

    सामाजिक जबाबदारी

    मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन समाजातील लोकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील. निगमिय सामाजिक जबाबदारी अंतर्गत वास्तव्य करण्यासाठी आपला समाज सुरक्षित, उत्तम व पर्यावरणप्रिय होण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करीत राहू

  •  

    मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे प्रतिनिधित्व

    व्यवसाय व प्रकल्पाच्या संदर्भात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनशी संबंधित असणारे सल्लागार, कंत्राटदार आणि पुरवठादार हे संस्थेकडून योग्य ती परवानगी घेतल्याशिवाय मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनचे प्रतिनिधित्व करणार नाहीत

  •  

    नितीमत्ता व प्रमाणकांची संहिता

    सर्व प्रकारच्या अन्योन्यक्रियांमध्ये मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन नीतीमत्ता प्रमाणके, प्रामाणिकपणा, सचोटी व व्यावसायिकतेचे पालन करेल. अशा सर्व व्यवहारांमध्ये योग्य व पारदर्शक आचारसंहितेचे पालन केले जाईल

  •  

    कंपनीची संपत्ती

    प्राधिकृत व्यक्तीशिवाय कोणीही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची मालमत्ता वापरणार नाही याची काळजी घेण्यात येईल. मालमत्तेचे संपादन अक्कलहुशारीने व व्यावसायिक कारणासाठीच केले जाईल

  •  

    संगामी रोजगार

    मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या लेखी संमती / अनुमती शिवाय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला इतर कोणत्याही संस्थेला आपल्या सेवा देता येणार नाहीत किंवा स्वतंत्रपणे काम करता येणार नाही

  •  

    पुरविलेल्या माहितीची सत्यता

    मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याला ज्ञात असलेली खरी माहितीच पुरविली पाहिजे व पुरविलेली माहिती सत्य असेल याची त्याने काळजी घेतली पाहिजे. पुरविलेल्या माहितीच्या अचूकपणासाठी तो/ती संपूर्णपणे जबाबदार असेल. व त्याने / तिने त्या माहितीची गोपनीयता सांभाळणे आवश्यक असेल

  •  

    शिस्त पालन

    मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे व संस्थेसाठी एक महत्वाचा घटक होण्यासाठी सतत कार्यरत राहणे आवश्यक आहे

  •  

    अभिमान व नावलौकिक

    मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला आपल्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याचा अभिमान आहे व त्यांनी संस्थेला नावलौकिक प्राप्त करून द्यावा असे त्यांच्याकडून अपेक्षित आहे

  •  

    व्यवहार / माहितीची सुरक्षितता व गोपनीयता

    आपल्या कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य, त्यांना उपलब्ध असलेल्या कंपनीच्या किंवा कंत्राटदार, पुरवठादार इत्यादी गटांच्या माहितीचा फायदा घेणार नाहीत किंवा तो घेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला मदत सुद्धा करणार नाहीत, याची मुंबई मेट्रो रेल कॉर्परेशन काळजी घेईल

Orange Flower
MMRC

Recent News

mmrc
'मेट्रो ११' मार्गिका अखेर एमएमआरसीकडे'
+31 Jan 2023
भूमिगत स्थानकांच्या डोक्यावर ३००० झाडे
+31 Jan 2023
MMRC को मेटो-11 की जिम्मेदारी
+31 Jan 2023
मेट्रो - 11 का काम अब MMRC के पास
+31 Jan 2023
आरे कारशेड का काम 55% पूरा
+31 Jan 2023
मेट्रो ३ नंतर मुंबई मेट्रो रेलकडे मेट्रो ११ ची धुरा
+31 Jan 2023
Previous Pause Next
MMRC

मुं.मे.रे.म. बद्दल

  • निविदा
  • प्रकल्प
  • बातम्या
  • आमच्याशी संपर्क साधा
  • eनिविदा
MMRC

उपयुक्त माहिती

  • प्रकल्प मार्ग
MMRC

धोरणे

  • हरित धोरण
  • अस्वीकृती
  • गोपनीयता धोरण
MMRC

इतर शासकीय साइट

  • भारत सरकार
  • MoHUA
  • भारतीय रेल्वे
  • महाराष्ट्र सरकार
  • एमएमआरडीए
  • इतर मेट्रो
MMRC
  • mmrc
  • mmrc
  • mmrc
MMRC

MMRC © 2019. All rights are reserved.

  • mmrc
  • mmrc
  • mmrc
Top