पर्यावरणीय लाभ (Environmental Benefits)

 वर्णनवर्ष २०२१वर्ष २०३१वर्ष २०४१
Reduction in Vehicle Trips / Dayदररोज वाहनांच्या खेपांमधे होणारी घट४,५६,७७१५,५४,५५६६,६५,४६८
Reduction in Fuel Consumptions Petrol & Diesel (in l.)/dayइंधनाच्या वापरात दररोज होणारी बचत – पेट्रोल व डीझेल (लिटरमध्ये / दिवस)२,४३,३९०२,९५,४९५३,५४,५९३
Avg. Daily Money Savings due to Reduction in no. of Vehicle Trips (Rs. lakhs)वहानांच्या खेपांमध्ये घट झाल्याने दररोज होणारी सरासरी बचत (रुपये लाखात)१५८.१४१९१.९९२३०.३९
Reduction In Pollution Emission Due To Reduction in no. of Vehicle Trips (Tonnes/Year)वहानांच्या खेपांमध्ये घट झाल्याने दरवर्षी होणारी प्रदूषणातील घट (टन / प्रति वर्ष)६,८००८,२५६९,९०७

२८०१ झाडे कापावी लागतील

कार्बन डाय ऑक्साईड मध्ये ०.६१० लाख किलोग्राम वाढला

Environmental Benefits Environmental Benefits

कार्बन डाय ऑक्साईड मध्ये प्रतिवर्षी ९९ लाख किलो घट

वाहनाच्या खेपांमध्ये ६.६ लाखाने घट

कापलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात तिप्पट झाडे लावून त्यांचे जतन आणि संगोपन केले जाईल

Top