जमिनीची आवश्यकता (Land Requirement)

अ. क्र.   कायमच्या जमिनीची गरज तात्पुरत्या जागेची गरज
खासगी शासकीय / निम्नशासकीय खासगी शासकीय / निम्नशासकीय
स्थानक व अनुषंगिक सुविधा (एमसीजीएम, गृह विभाग, म्हाडा, सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादी) ०.५५ हेक्टर ८.७० हेक्टर २.९० हेक्टर १२.०० हेक्टर
कर्षण उपस्थानक (३ ठिकाणी) - ०.६० हेक्टर - -
बांधकाम डेपो (१२ ठिकाणे) ०.५५ हेक्टर ८.७० हेक्टर २.९० हेक्टर १२.०० हेक्टर
टीबीएम कामाची ठिकाणे (१२ ठिकाणे) - - - ७.०० हेक्टर
कास्टिंग यार्ड (७ ठिकाणे) - - - ३५.०० हेक्टर
अन्य अनुषंगिक व व्यावसायिक वापर - ३.७२ हेक्टर - -
  एकूण ०.५५ हेक्टर १३.०२ हेक्टर २.९० हेक्टर ६२.२० हेक्टर

एकूण आवश्यक जमीन: ७८.६७ हेक्टर

कायम स्वरूपी: १३.५७ हेक्टर

तात्पुरती: ६५.१० हेक्टर

खासगी: ३.४५ हेक्टर

शासन: ७५.२२ हेक्टर

  • महाराष्ट्र प्रादेशिक व नगर नियोजन अधिनियम १९६६ च्या कलम १२६ नुसार बोलणी करून खासगी जमीन संपादित करण्यात येत आहे.
  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सूचना व उद्दिष्टे यांची सार्वजनिक सुनावणी करण्यासाठी प्राथमिक सुनावणी समिती स्थापन केली आहे.
  • माजी प्रशासकीय अधिकारी श्री. सुधीर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकसानभरपाई समिती सुद्धा नेमण्यात आली आहे.

Bird View

सर्व छायाचित्रे उदाहरणासाठीच आहेत.
Top