प्रकल्पाचा मार्ग (Project Route)

कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा ३३.५ कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग आहे. या मार्गावर २७ स्थानके असून त्यापैकी २६ भुयारी व १ जमिनीवर आहे. स्थानकांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

अ. क्र.स्थानकेलांबी माप (मीटर्स)अदलाबदल
कफ परेड०.०० 
विधान भवन१,४३८ 
चर्चगेट२,२१६पश्चिम रेल्वे टर्मिनल्स
हुतात्मा चौक३,०८७ 
छत्रपती शिवाजी टर्मिनस मेट्रो३,९०२मध्य रेल्वे टर्मिनल्स
काळबादेवी४,७५४ 
गिरगाव५,४५२ 
ग्रांट रोड७,०३५पश्चिम रेल्वे उपनगरी स्थानक
मुंबई सेन्ट्रल मेट्रो७,९५१पश्चिम रेल्वे टर्मिनल्स, राज्य परिवहन बस डेपो
१०महालक्ष्मी९,०४७पश्चिम रेल्वे उपनगरी स्थानक
११विज्ञान संग्रहालय१०,२०८ 
१२आचार्य अत्रे चौक११,२५६ 
१३वरळी१२,७२३ 
१४सिद्धिविनायक१४,२८६ 
१५दादर१५,६८३ 
१६सितलादेवी१७,३६४ 
१७धारावी१९,०९५ 
१८वांद्रे कुर्ला संकुल२०,९२५ 
१९विद्यानगरी२२,१३८ 
२०सांताक्रूझ२३,१५५ 
२१स्थानिक विमानतळ२५,५१० 
२२सहार रस्ता२७,२२० 
२३आंतरराष्ट्रीय विमानतळ२८,२०२ 
२४मरोळ नाका२९,२००मेट्रो लाईन १
२५एमआयडीसी३०,२८० 
२६सिप्झ३१,६९७ 
२७आरे डेपो३३,००० 
Top