प्रकल्पाची सद्यस्थिती (Project Status)

मुंबई मेट्रो -३ प्रकल्प हा प्रकल्प व प्रणाली विभाग अशा १८ मुख्य पॅकेजेस मध्ये विभाजित केला आहे.

प्रकल्पाची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे :

पॅकेज कामाचे स्वरूप स्थिती कंत्राट बहाल करण्यासाठीचे उद्दिष्ट
पॅकेज १ स्थापत्य कामे – बोगदे व स्थानके
  • पूर्व अर्हता पूर्ण
  • १२.५.२०१५ रोजी निविदा दस्तावेज उघडण्यात आले
  • मुल्यांकन सुरु आहे
ऑक्टोबर २०१५
पॅकेज २ - - -
पॅकेज ३ - - -
पॅकेज ४ - - -
पॅकेज ५ - - -
पॅकेज ६ - - -
पॅकेज ७ - - -
पॅकेज ८ स्थापत्य – डेपो निविदा प्रक्रिया लवकरच सूरु मे २०१६
पॅकेज ९ डेपोसाठी यंत्रे व सामग्री
  • सर्वसामान्य सल्लागार नियुक्त
  • डीपीआर पुनरावलोकन / आरेखन कामासाठी प्रणालीच्या बोली सुरु
मे २०१६
पॅकेज १० मार्गाचे काम - -
पॅकेज ११ कर्षण व उर्जा - -
पॅकेज १२ संकेत , मेट्रोचे नियंत्रण, पीएसडी व संपर्क - -
पॅकेज १३ स्थानकांची सुरक्षितता - -
पॅकेज १४ स्वयंचलित भाडे संकलन यंत्र - -
पॅकेज १५ बोगद्यातील वातविजन व पर्यावरणीय स्थिती प्रणाली - -
पॅकेज १६ उद्वाहने व सरकते जिने - -
पॅकेज १७ इंजिने व डबे - -
पॅकेज १८ सामान्य सल्लागार - -
Top