प्रकल्पाचा कालावधी (Project Timeline)

Project Timeline
 

मुंबई मेट्रोची संकल्पना पहिल्यांदा मांडली गेली

१९६९
 

विकास योजनेमध्ये संकल्पना समाविष्ट करण्यात आली

१९९१
 

एमएमपीजी ने व्यवहार्यता अभ्यास केला

१९९७
 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रोच्या बृहत आराखड्याला गती दिली

२००३
 

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मुंबई बृहत आराखडा बनविला

 • लांबी – १४६ कि.मी.
 • मेट्रो मार्ग – ९
 • टप्पे – ३
२००४
 

मुंबई मेट्रो बृहत आराखड्यावर सार्वजनिक चर्चा करण्यात आली

२००४
 

मेट्रो लाईन १ – सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्वावर कार्यादेश देण्यात आले

२००६
 

मेट्रो लाईन २ – सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्वावर कार्यादेश देण्यात आले

२००८
 

तिसऱ्या टप्प्यासाठी पूर्वतयारीचे काम सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्वावर देण्यात आले परंतू ते अव्यवहार्य असल्याचे लक्षात आले

२००९
 

जायका(JICA) व्दारे प्राप्त निधीतून ईपीसी (EPC) प्रारुपावर काम सुरु

२०११

अपेक्षित वेळापत्रक(Prospective Timeline)

 

२०११ - २०१३

 • कुलाबा-वांद्रे-सिप्झ या पूर्णपणे भुयारी मार्गासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल
 • मुंबई मेट्रो-३ चा मार्ग ठरविण्यात आला
 • केंद्र सरकारला प्रस्ताव सादर
 • Pre-PIB ची उपस्थिति
 • जायका कर्जास मंजुरी
 • पीआयबी व कॉर्पोरेशनकडून मंजुरी
 • कर्ज करारावर स्वाक्षऱ्या
 • एसआयए व ईआयए वर जनसुनावणी
 • भारत सरकार कडून मंजुरी
 • मेट्रो अधिनियमांतर्गत अधिसूचना
 • भारत सरकार व जायका यांच्यात करारावर स्वाक्षऱ्या
 

२०१३ - २०१७

 • राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
 • महाराष्ट्र शासनाची मान्यता
 • पूर्व पात्रता असलेल्या कंत्राटदारांना स्थापत्य कामे – (बोगदे व स्थानके)
 • सल्लागारांची नियुक्ती
 • स्थापत्य कामे – बोगदे यांच्या निविदा मागविणे
 

२०१५ - २०१७

 • बोगदे व स्थानके ह्यासारखी स्थापत्य कामे सुरू करणे
 • प्रणालीच्या घटकांच्या पायाभूत आरेखानाचे काम
 • प्रणाली / इंजिने व डबे साठी निविदा काढणे
 • तपशीलवार आरेखनाचे काम पूर्ण करणे
 

२०१७ - २०२०

 • स्थापत्य कामाची पूर्तता
 • पी वे कामाची पूर्तता
 • चाचणी व प्रमाणीकरण पूर्ण करणे
 • अंतिम कार्यान्वयन
Top