"I always appreciate when projects move ahead with the required urgency and this 33.5 km Colaba - Bandra - SEEPZ Metro 3 Corridor is showing promise. Our aim is to complete this project within the scheduled time frame."
या प्रश्नमंजुषेला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. कालच्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे "वारली" चित्रकला.
MMRC
श्री. उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र
"उद्देशप्राप्तीच्या दिशेने आखलेले प्रकल्प वेगाने वाटचाल करु लागतात तेव्हा ती एक प्रशंसनीय बाब ठरते. मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) हा ३३. किमी प्रकल्पाची प्रगती देखील अशीच वेगाने होत आहे. मुंबईतील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी ठरवलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मेट्रो वाहतूक ही पर्यावरणपूरक असून मेट्रोमुळे कार्बन उत्सर्जन व प्रदूषण कमी करण्यास मदत होईल "
Shri. Venkaiah Naidu Hon. Minister for Urban Development Department Government of India.
"The city of Mumbai requires a ‘metro’ to reclaim its lost glory and I, on behalf of the Centre, promise all help to the State. Implementing infrastructure projects in a city like Mumbai isn’t an easy job. It requires positive attitude. Of course, I’m sure the people of this never-say-stop city will lend their wholehearted support to the 33.5-km long Colaba-Bandra-SEEPZ Metro-3 underground corridor.”